Facebook SDK

नवरा बायको अहिराणी जोक्स | Navra Bayko Ahirani Jokes


नमस्कार मंडळी,
'खान्देश सेंट्रल' या ब्लॉग वर आपल स्वागत शे. या ब्लॉग वर आपली खान्देशी भाषा 'अहिराणी' मा जोक्स अपलोड करतस. या पोस्ट मा आम्ही काही नवरा बायको अहिराणी जोक्स शेअर करेल शेतस. जोक्स वाचा आणि आवडना तर फोटो तुमना मित्रसले शेअर करा. खान्देश सेंट्रल हाऊ आपला नवीन अहिराणी ॲप प्लेस्टोर वर येल शे. या ॲप वर दरोज नवीन अहिराणी जोक्स आणि memes वाचाले भेटतीन. देखी काय रायनात मंग आतेच प्लेस्टोर वर जा आणि खान्देश सेंट्रल ॲप डाऊनलोड करा. डाऊनलोड लिंक.

जोक १ :
बायको : अहो...आज जेवाले काय करू म्हणतं...बिर्याणी करु का मसाले भात का फोडणीचा भात करू?
नवरा : तु पहिले कर त खर...नाव नंतर दिऊत तेले आपण.
😂😂😂


जोक २ :
नवरा : दिनभर कुकिंगना शो बघत देखत ऱ्हास, पण रांधाले जमत तर काय नि.
बायको : तुमी बी त कौन बनेगा करोडपती देखतस, पण मी काय बोलनु का तुम्हले?
नवरा गुच्चुप बठीग्या भो...
😂😂😂


जोक ३ :
नवरा बायकोन भांडण चालू व्हतं….
बायको : तुमना डोकामा नुसतं शेण भरेल शे.
नवरा : आस का, माले आते समजन तू मन डोक काब खास ते…
😂😂😂



जोक ४ :
एक दिन नवरा घरमा लाईटन काम करता करता, बायकोले बलावस,
बायको: काय आहे?
नवरा: हाई वायर धर,
बायको: हा
नवरा: काही व्हयना का?
बायको: नही,
नवरा: म्हणजे करंट दुसऱ्या वायरमा शे.
😂😂😂



All Types of Ahirani Jokes are available on Khandesh Central. Best Ahirani Joke, Navra Bayko ahirani jokes, Husband wife Ahirani Jokes Khandeshi jokes, Ahirani Language Jokes, funny Ahirani Jokes, Ahirani Comedy jokes.

जोक ५ :
नवरा : या Valentine Day तुले काय गिफ्ट पायजे?
बायको : माले एक Ring पायजे.
नवरा : Landline वरून दिऊ का Mobile वरून दिऊ ?
बायकोनी चांगलच हान भो भाऊले...
😂😂😂


जोक ६ :
नवरा : नविन वर्ष सुरू हुई रायन, सांग तुले काय गिफ्ट दिऊ ?
बायको : आस काय तरी द्या जे वर्षभर चालीन.
नवरा : हा मंग म्हणजे तुले कॅलेंडर देणं पडीन.
😂😂😂


जोक ७ :
नवरा : आज आपण बाहेर जेवण करूत.
बायको : (खुश हुईसन) हा हा मी लगेच तयारी करस.
नवरा : हा तू रांध फटकामा, मी बाहेर चटई टाकस.
😂😂😂


जोक ८ :
नवरा बायकोन भांडण चालू रास...
नवरा: माले जर लॉटरी लागनी तर तू काय करशी?
बायको: आर्धा पैसा लीसन माहेरी जासू लगेच.
नवरा: माले आज १०० रुपयांनी लॉटरी लागनी...या ५० रुपया ले आणि जावानी तयारी कर लवकर.
😂😂😂


जोक ९ :
खान्देशी नवरा बायको मधला संवाद.....

नवरा :- जेवाले काय बनावशी ?
बायको :- तुम्ही सांगश्यात ते बनावसू..... !
नवरा :- कर, वरण भात पोया...
बायको :- ते ते कालदिनच करेल व्हतं ...
नवरा :- बेसण कर तावावरलं...
बायको :- पोरे खातस नई ना ते...
नवरा :- वटाणास्नी चटणी कर...
बायको :- ती पचाले जड जास...
नवरा :- तुले जे आवडस व्हई ते बानाव ...
बायको :- तुम्हीच सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू मी !
नवरा :- आंडा कर मंग...
बायको :- काही वाटस का, सोम्मार शे आज...
नवरा :- तोरनी दायन्या चिखल्या बनाव..
बायको :- तोरनी दाय ते कालदिनच सरनी...
नवरा :- मंग मॅगी बनाई टाक...
बायको :- हाट, ते का जेवण शे का?
नवरा :- मंग काय बनावशी...
बायको :- तुम्ही सांगश्यात ते...
नवरा :- आसं, कर खिचडीच बनाई टाक ...
बायको :- नको ,नुसती खिचडी खाई खाई कटाया येत नही का?
नवरा :- काय बनावशी मंग
बायको :- त्येच ते सांगी राहिनू, तुम्ही सांगश्यात ते बनावसू...
नवरा :- आसं कर, आपण जेवाले बाहेर जाऊत....
बायको :- नको, बाहेरनं खाईसन भलता त्रास व्हस तुम्हले.
नवरा :- (नवरा मन् मा नी मन् मा, इनी मायनी भूखे भूखे मारी की काय आज?..)
बायको : फोनवर : काय व्हयनं ? काहीतर बोला,
नवरा :- शांत...
बायको :- (मन् मा नी मन् मा फोन कट व्हयना की काय? .....)
नवरा :- दख, तुले जे पटी ते बनाव
बायको :- सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू...
नवरा :- घरमा दुध शे का ? पाव बिव खाऊत त्याना बरोबर....
बायको :- तुम्ही ते कायभी सांगतस पावसवर काय पोट भरस?
नवरा :- नुसता भात बनाव मी येवाना टाईमले दही लई येस...
बायको :- नको, दहीनी सर्दी व्हस तुम्हले.......
नवरा :- मंग पोरेसले जे आवडस व्हई ते बनाव...
बायको :- पोरे ते कायभी सांगतीन, तो काय खे शे का?
नवरा :- आते तूच दख, तुले पटी ते बनाव, मनी आक्का...
बायको :- आसं नका, तुम्हीच सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू मी !
😂😂😂


कसा वाटनात मंग या अहिराणी जोक्स? दरोज नवीन जोक्स वाचासाठे आपला खान्देश सेंट्रल ॲप नक्की डाऊनलोड करा. आणि तुमनाकडे अजून आसा अहिराणी जोक्स असतीन तर आम्हले शेअर करा.

धन्यवाद.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने