Facebook SDK

मिक्स अहिराणी जोक्स | Mix Ahirani Jokes

मिक्स अहिराणी जोक्स |Mix Ahirani Jokes

नमस्कार मंडळी,
'खान्देश सेंट्रल' या ब्लॉग वर आपल स्वागत शे. या ब्लॉग वर आपली खान्देशी भाषा 'अहिराणी' मा जोक्स अपलोड करतस. या पोस्ट मा आम्ही काही मिक्स अहिराणी जोक्स शेअर करेल शेतस. जोक्स वाचा आणि आवडना तर फोटो तुमना मित्रसले शेअर करा. खान्देश सेंट्रल हाऊ आपला नवीन अहिराणी ॲप प्लेस्टोर वर येल शे. या ॲप वर दरोज नवीन अहिराणी जोक्स आणि memes वाचाले भेटतीन. देखी काय रायनात मंग आतेच प्लेस्टोर वर जा आणि खान्देश सेंट्रल ॲप डाऊनलोड करा. डाऊनलोड लिंक.

अहिराणी जोक १ :
एक सावा हाड्यानी पप्पूना डोकावर हागी दिन
पप्पू : कारे ओ काया तू चड्डी घालत नई का रे?
हाड्या: तू चड्डी माच हागस का रे?..
😂😂😂


अहिराणी जोक २ :
पेंशट: गैऱ्या पातळ संडास हुई रायनात .
डाँक्टर: कितला पातळ.
पेंशट: गैऱ्याच पातळ.
डाँक्टर: तरी पण कितल्या पातळ.
पेंशट जोरमा बोलस : इतल्या पातळ का तुम्ही गुयन्या करी शकतस तेनावरी.
😂😂😂


अहिराणी जोक ३ :
एकसावा देव गण्याना सपनमा येस.
देव : काय पाहिजे?
पप्पू : पैसानी भरेल बॅग, नोकरी आणि एक मोठ्ठी गाडी जेनामा सुंदर मुली असतीन.
देव : तथास्तु !!!
गण्या आता कंडक्टर शे.
😂😂😂

All Types of Ahirani Jokes are available on Khandesh Central. Best Ahirani Joke, Khandeshi jokes, Ahirani Language Jokes, funny Ahirani Jokes, Ahirani Comedy jokes.

अहिराणी जोक ४ :
बंडया: अण्णा माले तबला लिद्याना….
अण्णा: नई! तु किदराई टाकशी आमले.जपू देणार नि तू आमले.
बंडया: नई अण्णा...नई किदरवणार.....सगळा जपणात का मंगच वाजवसू..
😂😂😂

अहिराणी जोक ५ :
इंटरव्ह्युवर: तुमन नाव काय?
पप्पू: ते CV मा लिखेल शे.
इंटरव्ह्युवर: तुम्हन गाव कोणत?
पप्पू: तेपण लिखेल शे.
इंटरव्ह्युवर: तुम्ही पहिले काय करेत?
पप्पू: तेपण लिखेल शे.
इंटरव्ह्युवर: तुमी काय कराले उनात मंग?
पप्पू: तुम्ही माले फक्त tell me about yourself ईतलच विचारा मी तितलच पाठ करिसं येल शे.
😂😂😂

अहिराणी जोक ६ :
भिकारी : साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पप्पू :१०० रुपयानी नोट शे ९५ रुपया सुट्टा शेतस का?
भिकारी : हा है साहब.
पप्पू : पहिले त्याच संपव ना मंग..
😂😂😂


अहिराणी जोक ७ :
बंड्याना बाप तेले सांगस "कितलबी झाय तरी पोऱ्यापेक्षा बापच जास्त हुशार रास."
बंड्या : आस का, मंग सांगा बरं फोनचा शोध कोणी लावा?
बाप: ग्राहम बेलनी .
बंड्या : मग तेना बापनी काब नई लावा शोध."
😂😂😂


अहिराणी जोक ८ :
पेशंट : डॉक्टर साहेब ४-५ दिनपासून मना उजवा गुडघा गैरा दुखी रायना.
डॉक्टर : वयमाननुसार व्हस ते.
पेशंट : पण मना डावा गुडघा बी तितलाच वयना शे... मंग तो काब नि दुखत.
😂😂😂


अहिराणी जोक ९ :
एक ठिकाणे एका खटारा गाडीची विक्री चालू होती....!!!
लोकं जोरजोरमा बोली लाई रायंतात..!!
१० लाख..!!
...
१२ लाख..!!
...
१५ लाख..!!
...
गोलू हाई ऐकीसन विचार करस आणि एक माणूसले ईचारस “या खटारा गाडीना ईतला पैसा काब...??”
तो माणूस: अहो या गाडीना आत्तापर्यंत कमीत कमी १० accident व्हयनात आणि प्रत्येक सावा बायकोनाच मृत्यू व्हयना...!!!
गोलू लगेच जोरमा बोलस "२० लाख..."
😂😂😂

कसा वाटनात मंग या अहिराणी जोक्स? दरोज नवीन जोक्स वाचासाठे आपला खान्देश सेंट्रल ॲप नक्की डाऊनलोड करा. आणि तुमनाकडे अजून आसा अहिराणी जोक्स असतीन तर आम्हले शेअर करा.

धन्यवाद.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने