बेवड्या अहिराणी जोक्स | Bewdya Ahirani Jokes
नमस्कार मंडळी,
'खान्देश सेंट्रल' या ब्लॉग वर आपल स्वागत शे. या ब्लॉग वर आपली खान्देशी भाषा 'अहिराणी' मा जोक्स अपलोड करतस. या पोस्ट मा आम्ही काही बेवड्या अहिराणी जोक्स शेअर करेल शेतस. जोक्स वाचा आणि आवडना तर फोटो तुमना मित्रसले शेअर करा. खान्देश सेंट्रल हाऊ आपला नवीन अहिराणी ॲप प्लेस्टोर वर येल शे. या ॲप वर दरोज नवीन अहिराणी जोक्स आणि memes वाचाले भेटतीन. देखी काय रायनात मंग आतेच प्लेस्टोर वर जा आणि खान्देश सेंट्रल ॲप डाऊनलोड करा. डाऊनलोड लिंक.अहिराणी जोक १ :
एक बेवड्या फुल्ल दारू पीसन फुटपाथवरून डुलत डुलत चालना होता...
एका हवालदारनी तेले ईचार, "इतली दारू काब ढोस्ली रे ?"
बेवड्या : बाटलीन झाकणं दवडी गयत, मंग पूरी बाटली पेनी पडनी.
😂😂😂
अहिराणी जोक २ :
एक माणूस दारू पीसन सिगरेटन पॅकेट लेवाले जास. तेनावर चेतावणी होती 'धुम्रपान नपुसंकता का कारण बन सकता है...
तो परत टपरीवर जास आणि दुकानदारले बोलस: हाई काय दिन रे भो, ते कॅन्सर वाल पॅकेट दे.
😂😂😂
एक माणूस दारू पीसन सिगरेटन पॅकेट लेवाले जास. तेनावर चेतावणी होती 'धुम्रपान नपुसंकता का कारण बन सकता है...
तो परत टपरीवर जास आणि दुकानदारले बोलस: हाई काय दिन रे भो, ते कॅन्सर वाल पॅकेट दे.
😂😂😂
अहिराणी जोक ३ :
पोलिस : का रे..कथा चालना रे ईतला रातले ?
बेवड्या : प्रवचन आयकाले..
पोलिस : कोणतं प्रवचन शे?
बेवड्या : दारूपासून होणारा दुष्परिणाम.
पोलिस : ईतला रातले कोण दि रायन रे प्रवचन ?
बेवड्या : मनी बायको...
😂😂😂
All Types of Ahirani Jokes are available on Khandesh Central. Best Ahirani Joke, Khandeshi jokes, Ahirani Language Jokes, funny Ahirani Jokes, Ahirani Comedy jokes.
अहिराणी जोक ४ :
दोन बेवडया एक दारूना भट्टीवर जातस आणि १-१ पेग लेतस...
पहिला बेवड्या : आज आपण ईतली दारू पेसूत का समोर ज्या ४ झाडं शेतस ना त्या ८ दिसाले पाहिजेत.
दूसरा बेवड्या : पण समोर तर फक्त २ च झाडं शेतस.
😂😂😂
पहिला बेवड्या : आज आपण ईतली दारू पेसूत का समोर ज्या ४ झाडं शेतस ना त्या ८ दिसाले पाहिजेत.
दूसरा बेवड्या : पण समोर तर फक्त २ च झाडं शेतस.
😂😂😂
अहिराणी जोक ५ :
एक बेवड्या ICU मा पडेल रास.
डॉक्टर तेले चेक करस..
डॉक्टर : तुम्हले लिव्हरना प्रॉब्लेम शे. बरोबर ना?
बेवड्या : हा. गैर पोटमा दुखस हो डॉक्टर.
डॉक्टर : बरं, बरं, तुम्ही देशी लेतस का?
बेवड्या : (थोडासा विचार करीसन) हा हा. पण एकच पेग द्या हा...जास्त नको.

अहिराणी जोक ६ :
एक बेवडा लक्ष्मीपूजनना दिन फुल्ल टाईट हुईसन येस...
बायको : आव, तुम्ही आज दिवायीना दिन दारू पेवाव नी आस वचन देल व्हत सकायले.
वेबडा : हा, बरबर शे. पण मी तरी काय करसू? रॉकेट उडावाले बाटलीच नयी व्हती.
😂😂😂
बायको : आव, तुम्ही आज दिवायीना दिन दारू पेवाव नी आस वचन देल व्हत सकायले.
वेबडा : हा, बरबर शे. पण मी तरी काय करसू? रॉकेट उडावाले बाटलीच नयी व्हती.
😂😂😂
कसा वाटनात मंग या अहिराणी जोक्स? दरोज नवीन जोक्स वाचासाठे आपला खान्देश सेंट्रल ॲप नक्की डाऊनलोड करा. आणि तुमनाकडे अजून आसा अहिराणी जोक्स असतीन तर आम्हले शेअर करा.
धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा