Facebook SDK

सोन्या आणि मोन्या अहिराणी जोक्स | Sonya Ani Monya Ahirani Jokes

सोन्या आणि मोन्या अहिराणी जोक्स | Sonya Ani Monya Ahirani Jokes

नमस्कार मंडळी,
'खान्देश सेंट्रल' या ब्लॉग वर आपल स्वागत शे. या ब्लॉग वर आपली खान्देशी भाषा 'अहिराणी' मा जोक्स अपलोड करतस. या पोस्ट मा आम्ही काही सोन्या आणि मोन्या अहिराणी जोक्स शेअर करेल शेतस. जोक्स वाचा आणि आवडना तर फोटो तुमना मित्रसले शेअर करा. खान्देश सेंट्रल हाऊ आपला नवीन अहिराणी ॲप प्लेस्टोर वर येल शे. या ॲप वर दरोज नवीन अहिराणी जोक्स आणि memes वाचाले भेटतीन. देखी काय रायनात मंग आतेच प्लेस्टोर वर जा आणि खान्देश सेंट्रल ॲप डाऊनलोड करा. डाऊनलोड लिंक.

अहिराणी जोक १ :
एक दीन सोन्या आणि मोन्या एक पंगतमा जेवाले जातस, तव तेस्ले एक माणूस ईचारस "तुम्ही कोण शेतस?"
सोन्या: "मी पोर कडून शे.."
मोन्या: "मी पोऱ्या कडून शे.."
ईचारपूस करणारा माणूस, "तुमले का चप्पल वरी हांन पडीन रे? हाई दहावन जेवण शे ना"...
😂😂😂

सोन्या मोन्या अहिराणी जोक

अहिराणी जोक २ :
सोन्या : कालदी माले १० जणसनी मार...
मोन्या: मंग तू काय कर?
सोन्या : मी म्हण, साला दम अशीन तर एक एक जण या...
मोन्या : मंग?
सोन्या : मंग काय, सालास्नी एकेक करीसन मार...
😂😂😂

Best Sonya Monya jokes in Ahirani

अहिराणी जोक ३ :
सोन्या आणि मोन्या दोन जुळा भाऊ एकच वर्गमा शिकतस. एक दिन मुख्याध्यापक दोनिसले ऑफिसमा बलावस.

मुख्याध्यापक : काय रे सोन्या मोन्या तुम्ही तर दोन्ही सख्खा भाऊ शेतस, मंग पेपर मा आडनाव अलग अलग काब टाक?

सोन्या : एकसारखं टाक असत तर तुम्हीच सांग असत का कॉपी काब करी...
😂😂😂

सोन्या मोण्या जोक्स अहिराणी

All Types of Ahirani Jokes are available on Khandesh Central. Best Ahirani Joke, Khandeshi jokes, Ahirani Language Jokes, funny Ahirani Jokes, Ahirani Comedy jokes.

अहिराणी जोक ४ :
सोन्या : आज मना आणि बायकोना लगनना वाढदिवस शे. संध्याकायले पार्टी ठेल शे. बठ्ठाजण येज्यात ८ वाजाले.
मोन्या : हा येसु ना.
सोन्या : कारे तुना कव शे लगनना वाढदिवस?
मोन्या : एक मिनिट थांब...भांडाच घसडी रायनु...तांब्यावर देखीसन सांगस...
😂😂😂

Ahirani funny jokes

अहिराणी जोक ५ :
संता आणि बंता फोन वर...
संता : काय मंग बंता कसकाय चालू शे?
बंता : एकदम मस्त. आणि तुन कसकाय चालू शे?
संता : एकदम मस्त. एक काम होत भो मन.
बंता : हा कर ना मंग, नंतर बोलुत, ठेव फोन.
😂😂😂

Ahirani comedy jokes


कसा वाटनात मंग या अहिराणी जोक्स? दरोज नवीन जोक्स वाचासाठे आपला खान्देश सेंट्रल ॲप नक्की डाऊनलोड करा. आणि तुमनाकडे अजून आसा अहिराणी जोक्स असतीन तर आम्हले शेअर करा.
धन्यवाद🙏

Post a Comment

أحدث أقدم