Facebook SDK

बंड्या आणि मास्तर अहिराणी जोक्स | Bandya Ani Master Ahirani Jokes

बंड्या आणि मास्तर अहिराणी जोक्स | Bandya Ani Master Ahirani Jokes

नमस्कार मंडळी,
'खान्देश सेंट्रल' या ब्लॉग वर आपल स्वागत शे. या ब्लॉग वर आपली खान्देशी भाषा 'अहिराणी' मा जोक्स अपलोड करतस. या पोस्ट मा आम्ही काही बंड्या आणि मास्तर अहिराणी जोक्स शेअर करेल शेतस. जोक्स वाचा आणि आवडना तर फोटो तुमना मित्रसले शेअर करा. खान्देश सेंट्रल हाऊ आपला नवीन अहिराणी ॲप प्लेस्टोर वर येल शे. या ॲप वर दरोज नवीन अहिराणी जोक्स आणि memes वाचाले भेटतीन. देखी काय रायनात मंग आतेच प्लेस्टोर वर जा आणि खान्देश सेंट्रल ॲप डाऊनलोड करा. डाऊनलोड लिंक.

जोक १ :
मास्तर : ईतला काय निर्लज्ज शे रे तु बंड्या? तुले १०० पैकी फक्त ५ मार्क्स भेटणात आणि तरीपण तू ईतला काय खुश हुई रायना रे. लाज वाटत नी का रे?
बंड्या : सर , मी तर पेपर मा फक्त पिक्चरन गाणं लिखेल होत...तरीपण या 5 मार्क्स कसकाय भेटणात.
😂😂😂

Bandya master best Ahirani Jokes

जोक २ :
बंड्या ५ मिनिटमा पेपर देस आणि घर जावाले निंघस तव तेले मास्तर ईचारस "का रे बंड्या...पेपर मधल काही येत नि का? इतला लवकर घर चालना त" 
बंड्या : तसं नई सर... काल्दीना पेपरना अभ्यास पण करना शे म्हणून आज लवकर जास.
😂😂😂

जबरदस्त अहिराणी जोक्स

जोक ३ :
परिक्षाले मास्तर कडक येस आणि पेपर पण कठीण रास. चिटीँग पण करता येत नही.शेवटला बेँचवर बसेल बंड्या मास्तरले एक चिठ्ठी देस. मास्तर चिठ्ठी वाचस आणि चुपचाप खुर्चीवर जाईसन बठस.
बंड्याना मिञ तेले नंतर ईचारस "तू मास्तरले काय धाड रे त्या चिठ्ठी मा?...मास्तर चुपचाप खुर्चीवर बसी गया".
बंड्या: मी चिठ्ठी मा लिख होत का सर, तुमनी पँट मागून फाटेल शे...
😂😂😂

All Types of Ahirani Jokes are available on Khandesh Central. Best Ahirani Joke, Khandeshi jokes, Ahirani Language Jokes, funny Ahirani Jokes, Ahirani Comedy jokes.

जोक ४ :
सर : सांग बंड्या तुना जन्म कोडे व्हयना?
बंड्या : औरंगाबाद
सर : चल स्पेलिँग सांग मंग...
बंड्या थोडा विचार करस आणि बोलस "नही, नही...मना जन्म पुणाले व्हयना"
😂😂😂

Best jokes in Ahirani

जोक ५ :
मास्तर: (पहिलीना पोरसले) सांगा, ५ - ५ = कीती?.
सगळा पोर शांत...
मास्तर: सांग बंड्या,जर तुनाकडे ५ भाकरी शेतस आणि तू ५ भाकरी खाद्यात,
तर तुनाकडे काय उरीन?
बंड्या: लोसन न तिख.
😂😂😂

Teacher student jokes in Ahirani

जोक ६ :
मास्तर : बंड्या सांग चंद्रवर पहील पाऊल कोनी टाक?
बंड्या : निल आर्मस्ट्राँग.
मास्तर : एकदम बरोबर...आणि दुसर पाऊल कोनी टाक?
बंड्या : तेनीच टाक ना सर,तो काय लंगड्या नई व्हता!
😂😂😂

अहिराणी भाषेतील जोक

जोक ७ :
मास्तर : जर कोणी शाळेना समोर बाॅम्ब ठेवा तर तू काय करशी?
बंड्या : १-२ तास कोणी लेवाले उन तर ठिक, नहीतर Staff Room मा जमा करसु.
नियम म्हणजे नियम!
😂😂😂

अहिराणीमा जोक

जोक ८ :
मास्तर : का रे बंड्या आज उशीर काब व्हयना येवाले?
बंड्या : गाडी खराब हुई गयती सर.
मास्तर : मंग बस नि होती का तुले येवाले?
बंड्या : मी सांग होत सर पन तुम्हनी पोर ऐकाले तयार नि होती.
😂😂😂

Funny Ahirani Jokes

जोक ९ :
मास्तर : बंड्या तुनी हजेरी कमी शे...तू परिक्षेले बसू नि शकत…
बंड्या : मास्तर...माले थोडापण घमेंड नई शे मास्तर...मी उभा राहीसन पण पेपर देवू शकस.
😂😂😂

Ahirani Comedy jokes

जोक १० :
मास्तर : बंड्या भारतमधला 5 ऐतिहासिक वास्तुना नाव सांग?
बंड्या : ताजमहाल.
मास्तर : अजून ४ नाव सांग
बंड्या : चार मीनार..
😂😂😂

Ahirani language funny comedy jokes

जोक ११ :
मास्तर : मुलांनो सांगा एक किलो कापूस जड शे का एक किलो लोखंड.
बंड्या : लोखंड
मास्तर: दोनीसन वजन एक किलोच शे, मंग लोखंड कसंकाय जड?
बंड्या : लोखंडच जड.
मास्तर : गधड्या दोनीसन वजन सारखच शे ना रे.
बंड्या : अस का मंग तुम्ही माले १ किलो कापूस फेकीसन मारा मी तुम्हले १ किलो लोखंड फेकीसन मारस... मंग समजीन तुम्हले काय जड शे ते?..
😂😂😂

कसा वाटनात मंग या अहिराणी जोक्स? दरोज नवीन जोक्स वाचासाठे आपला खान्देश सेंट्रल ॲप नक्की डाऊनलोड करा. आणि तुमनाकडे अजून आसा अहिराणी जोक्स असतीन तर आम्हले शेअर करा.

धन्यवाद.

Post a Comment

أحدث أقدم